Maharashtra Latest News Updates : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज ( ४ जानेवारी ) तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगी करणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरूनही महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
Maharashtra News Live Today, 04 January 2023 : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!