scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
gharoghari matichya chuli fame janaki and aishwarya dances on pushpa 2 sooseki dance
जाऊबाई जोरात! ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी-ऐश्वर्याची ‘पुष्पा’ स्टाइल जुगलबंदी, ‘सूसेकी’ गाण्यावर मजेशीर डान्स

Video : ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील रेश्मा शिंदे आणि प्रतीक्षा मुणगेकर यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

bigg boss ott season 3 broke 17 years old rule first time in bigg boss contestants use personal phones
१७ वर्षांचा जुना नियम यंदा ‘बिग बॉस ओटीटी ३’ने तोडला; स्पर्धकांना दिले पर्सनल फोन अन्…; जाणून घ्या नवा ट्विस्ट

Bigg Boss OTT Season 3: अभिनेते अनिल कपूर यांच्या होस्टिंगने ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची जबरदस्त सुरुवात

bigg boss ott 3
13 Photos
PHOTOS : पत्रकार दीपक चौरसिया, वडा पाव गर्ल चंद्रिका ते साई केतन; ‘हे’ आहेत बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक!

बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व कालपासून (२१ जून) सुरु झाले आहे. हे पर्व प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर पाहता येईल.…

Marathi Actress Sonalee Kulkarni again Dance On sooseki Song with mayur Vaidya ashish patil and phulwa khamkar
Video: ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर पुन्हा एकदा थिरकली सोनाली कुलकर्णी, साथ दिली तीन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांनी

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या अप्सरेने आपल्या जबरदस्त डान्सने वेधलं सगळ्यांचं लक्ष, पाहा व्हिडीओ

mugdha vaishampayan and prathamesh laghate shares video of kirtan
मुग्धाने केलं कीर्तन तर, तबल्याच्या साथीला प्रथमेश! लग्नाला ६ महिने पूर्ण होताच गायिकेने शेअर केला खास व्हिडीओ

Video : मुग्धा वैशंपायनने शेअर केला खास व्हिडीओ, मराठी संस्कृती जपल्याबद्दल नेटकऱ्यांकडून कौतुक

pooja sawant celebrated first vat purnima
9 Photos
“सिद्धेश मिस यू…”, पूजा सावंतने ‘अशी’ साजरी केली पहिली वटपौर्णिमा, नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट

पहिल्या वटपौर्णिमेला पूजा सावंतला आली परदेशात असलेल्या नवऱ्याची आठवण, शेअर केले खास फोटो

amitabh bachchan touching ashwini dutt feet
Video : अमिताभ बच्चन भर कार्यक्रमात पडले निर्मात्यांच्या पाया, कोण आहेत अश्विनी दत्त? जाणून घ्या…

Video : अमिताभ बच्चन यांनी भर कार्यक्रमात कोणाचे पाय धरले? पाहा व्हायरल व्हिडीओ

Saatvya Mulichi Saatvi Mulgi actress danced on oy makhana song aishwarya narkar viral video
“ओय मखना” या गाण्यावर थिरकल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मेकअप रूम…”

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता, अमृता सकपाळ यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Shahrukh Khan Beverly Hills Mansion
9 Photos
शाहरुख खान राहिलेल्या घरात एक रात्र राहण्यासाठी भाडं किती माहित्येय का? राजेशाही व्हिलाची झलक इथे पाहा

Shahrukh Khan Beverly Hills Mansion: २०१९ मध्ये, शाहरुखने Airbnb वर भाड्याने उपलब्ध असलेल्या आलिशान मालमत्तेचे काही फोटो पोस्ट केले होते.…

संबंधित बातम्या