गडचिरोली जिल्ह्यातील येरकड येथे सोमवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी सुरूंगाच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. येरकड येथील पोलीस केंद्राच्या परिसरात ही घटना घडली. या भागातील बाजारात पोलीस पथक गस्त घालत असतानाच नक्षलवाद्यांनी सुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2014 रोजी प्रकाशित
गडचिरोलीतील पोलीस मदत केंद्राच्या परिसरात नक्षलवाद्यांचा स्फोट
गडचिरोली जिल्ह्यातील येरकड येथे सोमवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. धानोऱ्यातील येरकड येथील पोलीस मदत केंद्राच्या समोरच हा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
First published on: 15-09-2014 at 06:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal blast in gadchiroli