निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपात मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. विरोधकांना जास्तीतजास्त डॅमेज करण्यासाठी भाजपाची मेगाभरती झाली असल्याचं मत राजकीय विश्वेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.

जागा वाटपाचा ५०-५० फॉर्म्युला, खडसेंच्या पुनर्वसन आणि तिकिट न मिळणं, काँग्रेस आत्मविश्वासही हरलीये अशा अनेक बाबींची माहिती देणारा आणि उत्तरं शोधणारा हा व्हिडीओ.