What is an Exit Poll: सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पडलं असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २४ ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे? कशा पद्धतीने तो घेतला जातो? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-10-2019 at 14:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video what is exit poll and how does it conducted scsg