लहान मुलांचा ख्रिसमस अधिक आनंदात जावा यासाठी बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट खान नाताळ बाबा बनला होता. सॅण्टाक्लॉजच्या कपड्यांमध्ये येऊन आमिरने मुलगा आझादसह त्याच्या मित्रमंडळींचा आनंद द्विगुणीत केला.
फोटो गॅलरीः ‘नाताळ बाबा’ आमिर
आमिरच्या घरी दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येते. यावेळी हे सेलिब्रेशन अधिक खास करण्यासाठी त्याने नाताळ बाबाचा पोशाख परिधान केला. त्याच्या घरी झालेल्या या सेलिब्रेशनचे फोटो आमिरने फेसबुकवर टाकले आहेत. तसेच, त्याने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2015 रोजी प्रकाशित
आझादसाठी आमिर बनला ‘नाताळ बाबा’!
आमिरच्या घरी दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येते.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 25-12-2015 at 14:32 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan turns santa claus for his son azad