चैताली गुरव

VIDEO: ‘क्वांटिको २’च्या टीझरमध्ये प्रियांका चोप्राचा हॉट लूक
क्वांटिको २ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे.

राजेश खन्नाला नसिरुद्दीन म्हणाले ‘वाईट अभिनेता’; ट्विंकलचे करारे उत्तर
मी तर म्हणतो ते एक निकृष्ट अभिनेता होते, असे नसिरुद्दीन यांनी मुलाखतीत म्हटलेयं.

पाहा: सलमानच्या भाच्याचा मनमोहक व्हिडिओ
सुपर शर्माचा म्हणजेच अहिलचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

प्रत्युषा बॅनर्जी मृत्यू प्रकरण : राहुल राज सिंहला अटकपूर्व जामीन मंजूर
उच्च न्यायालयाने राहुलला १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

‘जदयू’च्या अध्यक्षपदी नितीश कुमार यांची निवड
पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने नितीश यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे.

सुबोध भावेचे मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण
सुबोध सध्या ‘TTMM’ आणि ‘फुगे’ या चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे.

१०० वर्ष झाली तरी ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक आजही ताजे – प्रशांत दामले
नव्या पिढीपुढे हे नाटक यावे यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे.

तथाकथित प्रियकरासोबत करिष्माची पार्टी
व्यावसायिक संदीप तोशीवालच्या रुपात करिष्माच्या आयुष्यात नवे प्रेम

ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत
सलग दुस-या दिवशी ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पाहा: नागराज मंजुळेच्या बहुचर्चित ‘सैराट’चं पोस्टर
‘सैराट’ ही ‘फॅन्ड्री’प्रमाणेच ग्रामीण भागावर आधारित आगळी प्रेमकथा आहे. ‘

बेडरुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रत्युषाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले- राहुल सिंग
आम्ही दोघे राहत असलेल्या घराच्या दोन किल्ल्या होत्या.

मराठमोळ्या देविकाचे हॉलीवूडमध्ये पदार्पण
न्यू यॉर्क स्थित देविका मराठी, इंग्रजी, इटालियन, फ्रेंच या भाषा अस्खलितपणे बोलते.