त्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे.
त्यांना आता केवळ त्यांच्या लहान मुलाची चिंता आहे.
किंबहुना, चित्रपटाच्या नावाशी इमान राखत कथा लिहिली असल्याने ती थोडी वेगळी ठरते.
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या मित्रमंडळींसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या आर्याचा बलात्कार होतो
या गोष्टी इतरांना सांगण्याच्या नादात आपण स्वत:लाच मागे सारतोय
सर्वोत्कृष्ट कमांडो ट्रेनरचा किताब जिंकल्याचेही शौर्य यांचे म्हणणे आहे.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणा-या सेलिब्रिटी पाहुण्यांनी कपिलला त्याचे मत बदलण्यास भाग पाडले आहे.
‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट सत्यघटनेवर आहे.
काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी २’ हा ‘रईस’ आणि ‘काबिल’ या चित्रपटांना मागे टाकेल असे चित्र होते.