१९९०च्या दशकात बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या अनूने सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर अनेकांची मने जिंकली. मात्र, तिला या यशाचा आनंद फार काळ घेता आला नाही. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनूने चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला. १९९९ साली झालेल्या अपघातामुळे ती जवळजवळ एक महिना कोमामध्ये होती. सध्या अनू मुंगेर, बिहार येथे राहत असून ती हॉलीस्टीक योगाचा सराव करत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2014 रोजी प्रकाशित
हीच का ती ‘आशिकी’ फेम अनू अग्रवाल?
महेश भटच्या 'आशिकी' चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनू अग्रवाल ही फार दुर्मीळच सामाजिक कार्यक्रमात दिसते.
First published on: 18-04-2014 at 02:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya abhishek vidya siddharth bollywoods real life 2 states couples