scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
aditi rao hedry
9 Photos
‘हीरामंडी’मध्ये बिब्बोजानची भूमिका साकारणाऱ्या आदिती राव हैदरीचे कान्स फेस्टिव्हलचे खास लूक; पाहा फोटो

आदिती राव हैदरीचे कान्स फेस्टिव्हलचे ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Natasa Stankovic Spotted with Mystery man
नताशा स्टॅनकोव्हिकबरोबरचा मिस्ट्री मॅन कोण? हार्दिकशी घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर; VIDEO व्हायरल

Natasa Stankovic Seen With Mystery Man- हार्दिक पंड्यासोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान नताशा मुंबईत स्पॉट झाली होती. नताशासोबत एक मुलगा होता, पण…

Natasa Stankovic Comment on Hardik pandya Instagram post
हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पंड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यानच कृणाल पंड्याच्या…

shah rukh khan leaving for IPL final with family
आजारपणानंतरही IPL च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार शाहरुख खान! आर्यन-सुहानासह सगळेच मित्रमंडळी निघाले चेन्नईला

Video : IPL च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार शाहरुख खान, कुटुंबीय व मित्रपरिवारासह निघाला चेन्नईला

hardik pandya natasha divorce old video viral amid rumours taking 70 percent wealth hardik pandya says his house car are in his moms name
“गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”

Hardik Pandya Property : पंड्याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओतील हार्दिकचे वक्तव्य ऐकता, लग्नानंतर…

Bollywood actor kartik aaryan dance with Madhuri dixit on satyanass song of chandu champion movie
Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यन व धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहा

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..” प्रीमियम स्टोरी

अभिनेत्री कंगना रणौतने उद्धव ठाकरेंवर आणि संजय राऊत यांचं नाव न घेता टीका केली आहे. मुंबई आणि वांद्रे इतकाच देश…

janhvi kapoor talks about mahata gandhi dr babasaheb ambedkar
“डॉ. आंबेडकर सुरुवातीपासूनच ठाम होते, पण गांधींचे विचार…”; जान्हवी कपूरचं ‘त्या’ मुद्द्यावर भाष्य, म्हणाली, “या दोघांंनी…”

जान्हवी कपूरच्या शाळेत कधी जातीबद्दल चर्चा झाली आहे का? अभिनेत्रीने दिलेलं उत्तर चर्चेत

संबंधित बातम्या