बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना जलसा या बंगल्यावर नेहमी भेट देतात. यावेळेस त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्यालाही चाहत्यांच्या भेटीसाठी नेले होते. यापूर्वी अभिषेकने खूपवेळा अमिताभसोबत चाहत्यांना भेट दिली होती. परंतु, आराध्या पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली असून तिने सर्वांना हर्षभरित केले. १८ महिन्यांची आराध्या ऐश्वर्यासोबत प्रवास करुन गेल्याच आठवडयात भारतात परतली होती. यावर्षी नोव्हेंबरमध्ये आराध्या दोन वर्षांची होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
अमिताभ बच्चननी आराध्याला नेले चाह्त्यांच्या भेटीस
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना जलसा या बंगल्यावर नेहमी भेट देतात. यावेळेस त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्यालाही चाहत्यांच्या भेटीसाठी नेले होते. यापूर्वी अभिषेकने खूपवेळा अमिताभसोबत चाहत्यांना भेट दिली होती.

First published on: 01-07-2013 at 10:42 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big b takes granddaughter aaradhya bachchan to meet fans