नुकतेच विवाहबंधनात अडकलेले बॉलीवूड अभिनेता कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांना लवकरच बाळ हवे आहे.
गेल्या १० वर्षांपासून परवीन ही कबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर त्यांनी १५ जानेवारीला लग्न केले. मात्र, लग्नापूर्वी हे दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यावेळी परवीनने सावधगिरी बाळगून आपले स्त्रीबीज फ्रिज करून ठेवले. जेणेकरून भविष्यात आई होण्यात काहीच अडचणी येऊ नयेत.
कबीर बेदीला पहिल्या पत्नीपासून पूजा आणि सिध्दार्थ ही दोन मुले आहेत. तर दुसरी पत्नी सुसानपासून एडम हा मुलगा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2016 रोजी प्रकाशित
७० वर्षीय कबीर बेदी चौथ्यांदा होणार बाबा!
हे दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 02-02-2016 at 12:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kabir bedi and parveen dusanj to have a baby soon