कधी ड्रग्सच्या सवयीसाठी, तर कधी चोरी करण्याच्या कारणावरून सतत चर्चेत राहणारी वादग्रस्त व्यक्तिमत्वाची हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहान एका बाईक अपघातात किरकोळ जखमी झाली. न्यूयॉर्क शहरात फेरफटका मारण्यासाठी भाड्याने मिळणारी सिटी बाईक चालवताना तिला हा अपघात झाला. या २८ वर्षीय अभिनेत्रीने अपघातात पायावर उठलेल्या ओरखड्याचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले असून, या अपघातासाठी भाड्याने मिळणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील सिटी बाईकला दोषी ठरवले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2014 रोजी प्रकाशित
बाईक अपघातात लिंडसे लोहान किरकोळ जखमी
कधी ड्रग्सच्या सवयीसाठी, तर कधी चोरी करण्याच्या कारणावरून सतत चर्चेत राहणारी वादग्रस्त व्यक्तिमत्वाची हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे लोहान एका बाईक अपघातात किरकोळ जखमी झाली.

First published on: 04-07-2014 at 06:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lindsay lohan injured during bike ride