scorecardresearch

हॉलीवूड

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
Tabu Dune Prophecy | Tabu New movies | Tabu Dune Prophecy series | Hollywood News
2 Photos
Photos: बॉलीवूडनंतर आता हॉलीवूडमध्ये झळकणार तब्बू, ‘या’ आगामी मालिकेद्वारे करणार पुनरागमन

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता १२ वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तब्बू ऑस्कर विजेता फिल्म फ्रँचायझीच्या प्रीक्वलमध्ये दिसणार आहे.

Hollywood Pop Star Exit Barefoot After Intense Fight With Boyfriend
Britney Spears: हॉटेलमधून नको त्या अवस्थेत बाहेर पडली ब्रिटनी स्पिअर्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हॉलिवूड पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्स कायमच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Ukraine Harry Potter castle hit in deadly Russian strike
युक्रेनचा ‘हॅरी पॉटर कॅसल’ रशियाच्या मिसाईल हल्ल्यात उद्ध्वस्त, जगभरात हळहळ

युक्रेन येथील हॅरी पॉटर कॅसलवर मिसाईल हल्ला करण्यात आला. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला.

web series released on OTT this week
वीकेंडचा प्लॅन नाही? ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, याच आठवड्यात झालेत प्रदर्शित

Latest Movies on OTT : ओटीटीवर या आठवड्यात प्रदर्शित झालेत ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, वाचा यादी

Dev Patel was ashamed of his Indian roots
“…मला माझ्या भारतीय वंशाची लाज वाटायची”, ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेता देव पटेलचं वक्तव्य

देव पटेल भारतीय वंशाची लाज वाटायची, असं का म्हणाला? जाणून घ्या

Vin Diesel shared photo with deepika padukone on social media
हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

विन डिझेलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दीपिका पदुकोणबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे

Ayushmann khurrana Armaan Malik met ed sheeran he danced on butta bomma
आयुष्मान खुराना आणि अरमान मलिकने घेतली जगप्रसिद्ध गायक Ed Sheeranची भेट; अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर Ed Sheeranबरोबर एक फोटो शेअर केला आहे.

Oscar 2024 Awards live
Oscars 2024 : भारतीय सिनेप्रेमींना लाइव्ह पाहता येणार ऑस्कर सोहळा! कधी व कुठे जाणून घ्या…

Oscar 2024 Awards : अमेरिकेत पार पडणार ऑस्कर सोहळा, भारतीय प्रेक्षकांना कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Rihanna Poses With Paparazzi
जामनगरमध्ये रिहानाची ‘ती’ कृती पाहून सगळेच भारावले, गायिकेबद्दल नेटकरी म्हणाले, “बॉलीवूड सेलिब्रिटींनी हिच्याकडून…”

Rihanna Poses With Paparazzi : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आलेल्या रिहानाचं सर्वत्र होतंय कौतुक

how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म

जगप्रसिद्ध गायिका रिहानाच्या मानधनावर परिणाम करणारे घटक कोणते? जाणून घ्या

Bhumi Pednekar bhumi hollywood movies bhumi hollywood aspirations bhumi choose international project भूमी पेडणेकर भूमी पेडणेकर हॉलीवूड
“…तरच मी हॉलीवूडमध्ये करेन काम”; भूमी पेडणेकरने केली इच्छा व्यक्त

भारतीय कलाकार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रपट आणि सीरिज करत आहेत असं भूमी म्हणाली.

संबंधित बातम्या