‘पांगिरा’ आणि ‘भारतीय’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मीता सावरकर बराच काळ चित्रपटापासून दूर का? असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.
याबाबत खुद्द तिच्याशीच संवाद साधला असता ती म्हणाली, मराठी चित्रपटाच्या ब-याच ऑफर आहेत हो, पण त्यात आव्हानात्मक असे काहीही नाही. मला उगाचच चित्रपटाची संख्या वाढवण्यात फारसा रसदेखिल नाही, त्यापेक्षा मी मॉडेलिंगमध्ये रस घेईन, तेथे माझे अगदी चांगले चालले आहे. पण आजही मी एकेक जाहिरात स्वीकारण्यापूर्वी ऑडिशन द्यायचा आजिबात कंटाळा करत नाही… मीता सावरकर मॉडेलिंगमध्ये विशेष खुश असली तरी तिने मराठी चित्रपटातून भूमिका साकाराव्यात…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeta sawarkar is waiting for good role in marathi film