scorecardresearch

Marathi-cinema News

sayali sanjeev
“कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे.

vikram gokhale
दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित, पोस्टर रिलीज

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं नुकतंच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं.

subodh
‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

हा चित्रपट मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित होता.

har har mahadev director
“बालभारतीच्या पुस्तकातील वाचलेल्या गोष्टी म्हणजे इतिहास नव्हे…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची रोखठोक भूमिका

“महाराजांची एक वेगळी बाजू म्हणून हा वाद…”

lalit
ललित प्रभाकरने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आता पहिल्यांदाच…”

ललित प्रभाकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला.

subodh bhave
“याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सध्या सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

saleel kulkarni
“लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रेकॉर्डवर लिप सिंक करणे म्हणजे…”; सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी

लाइव्ह कॉन्सर्टला प्रत्येकवेळी गायक गाणे गातात की मागून रेकॉर्ड लावलेली असते, असा प्रश्न अनेकदा उपास्थित केला जातो.

mrinal kulkarni
“प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. अनेकदा त्या समारंभांना एकत्र हजेरी लावताना दिसतात.

pushkar
‘३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्रीची वर्णी, साकारणार ‘ही’ भूमिका

मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

sunny
चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज, ‘सनी’ चित्रपटात साकारणार हटके भूमिका

यावर्षी तो ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

sonali 1
“आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

नुकतेच सोनालीने काही फोटो पोस्ट करत यंदाची दिवाळी ती कशी साजरी करत आहे, हे चाहत्यांना दाखवले आहे.

mahol muli instagram video
“चला दारु उडवूया…” मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींच्या ‘त्या’ व्हिडीओची सर्वत्र चर्चा

माहोल मुलींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kedar
“बहुतेक हे विधीलिखित होतं…”; केदार शिंदे यांनी अजय-अतुल यांच्यासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांचा अजय-अतुल यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला.

goa film festival
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड, नावं जाहीर

या समितीने २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे.

amol kolhe shivgarjana
‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर चिमुरडीची शिवगर्जना, भारावलेल्या अमोल कोल्हेंनी केलेली कृती चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Digpal Lanjekar next movie
‘शिवराज अष्टका’तील पाचव्या चित्रपटाची अखेर घोषणा, ‘या’ मोहिमेवर असणार आधारित

या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Marathi-cinema Photos

ankush
12 Photos
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टीमने पसरणी येथे केले शाहीर साबळे यांच्या फोटोचे अनावरण, पहा त्यावेळची खास क्षणचित्रे

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

View Photos
exit feature
12 Photos
उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतीतून ‘या’ कलाकारांनी अचानक घेतलेली एक्सिट ठरला चर्चेचा विषय

गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतींमधून अचानक एक्सिट घेतली आहे.

View Photos
pondicherry movie
9 Photos
Photos : स्मार्टफोनवर चित्रीत झालेला ‘पॉंडीचेरी’; चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईचा हटके लूक

स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलेला ‘पॉंडीचेरी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

View Photos
prajakta mali
12 Photos
Photos : “मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले”; ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्राजक्ताची खास पोस्ट

‘पावनखिंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

View Photos

संबंधित बातम्या