scorecardresearch

मराठी अभिनेत्री

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
spruha Rasika
“मी ‘सूर नवा ध्यास नवा’चं सूत्रसंचालन करत आहे कारण…,” रसिका सुनीलने केलं स्पष्ट भाष्य, स्पृहा जोशीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल म्हणाली, “मला तिचं…”

काल आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र…

rasika
रसिका सुनील करणार ‘सूर नवा ध्यास नवा’च्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन, अनुभव शेअर करत म्हणाली, “पडद्यामागे सगळ्यांची…”

लवकरच ‘सूर नवा ध्यास नवा’चं ‘सुर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हे सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये…

Rutuja Gaurav
“तो अत्यंत…,” ऋतुजा बागवेने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेबरोबर काम करण्याचा अनुभव

ती ‘अंकुश’ या चित्रपटामध्ये गौरव मोरेबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता आणि त्यांच्यातलं बॉण्डिंग कसं आहे हे तिने सांगितलं…

nivedita saraf
निवेदिता सराफ यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालं मोठं पदक, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

या नाटकात निवेदिता यांच्याबरोबर सुयश टिळक, रश्मी अनपट हे कलाकारही झळकत आहेत.

deepa chaudhari gave special gift to dhanashri kadgaonkar son kabir
Video : ‘तू चाल पुढं’मध्ये वैरी तर ऑफस्क्रीन ‘असा’ आहे बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा अन् दीपा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत

Video : दीपा चौधरी अन् धनश्री काडगावकरच्या लेकाचा गोड व्हिडीओ व्हायरल…

Spruha Rasika
Video: ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये होणार मोठा बदल, स्पृहा जोशीच्या ऐवजी ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

या कार्यक्रमाच्या चार पर्वांचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीने केलं. पण आगामी पर्वामध्ये स्पृहा जोशी या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून दिसणार नाही.

marathi singer actress Ketaki Mategaonkar
“मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”

लोकप्रिय गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकरचं खरंच पहिलं लग्न झालंय का? जाणून घ्या

sai tamhankar
“…मग घर कसं होईल?” कुटुंबियांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सई ताम्हणकरच्या उत्तराने वेधलं लक्ष

नुकतंच तिने तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल सांगितले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×