Mirzapur Season 3 Review Rating: अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय व बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘मिर्झापूर’ चा तिसरा सीझन आज शुक्रवारी (५ जुलै) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दुसऱ्या सीझननंतर तब्बल चार वर्षांनी या गाजलेल्या सीरिजचा चौथा भाग येणार अशी घोषणा निर्मात्यांनी केल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून सीरिज रिलीज झाली आहे. या नवीन सीझनमध्ये कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यात सत्तेसाठीचे डावपेच पाहायला मिळत आहेत. या सीझनबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, ते जाणून घेऊयात.
वाचा ‘मिर्झापूर ३’बद्दल प्रत्येक अपडेट्स
माहौल सज चुका है…
— Braj Shyam Maurya (@brijshyam8) July 5, 2024
इसके लिए आज सारे काम से ब्रेक ?
गुड्डू पंडित वापस मिर्जापुर आ गए है
अब भौकाल मचेगा …#MirzapurS3 #MirzapurOnPrime #Mirzapur3 #PankajTripathi #AliFazal pic.twitter.com/yRgZersC7L
जल्दी से देखिए कालीन भैया का बदला या बबलू पंडित का बदला किस पर भरी पड़ा
— ajay karol (@ajaykarolAj) July 5, 2024
ओर भाभी जी के तो कहने ही क्या#Mirzapur3 pic.twitter.com/zBVxdVxWHt
Watched 7 episodes of #MirzapurOnPrime
— Manvi Taneja?? (@ManviTaneja7) July 5, 2024
Such a disaster; #PankajTripathi acts as a showpiece #MirzapurS3 lacks a clear sense of how to utilize its primary characters to their full potential
Big thumbs down?#Mirzapur Munna bhaiya ki thi, hai aur rahegi, munna bhaiya nahi tho… pic.twitter.com/RfxSyrb6Pc
“जिस शहर में तुम नौकर बन कर आए हो, मालिक है हम शहर के…” असं म्हणतानाचा कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जिस शहर में तुम नौकर बन कर आए हो,मालिक है हम शहर के…#Mirzapur3#MirzapurOnPrime
— imran ali (@imu07280300033) July 5, 2024
Rishi Sunak ,Prime Minister Nahi rhepic.twitter.com/ip0AfdRwnm
Mirzapur Season 3
— Gulshan Katiyar (@GulshanKatiyar) July 5, 2024
कंट्रोल, पॉवर, इज्जत ?#MirzapurS3 #MirzapurOnPrime #Mirzapur3 #PankajTripathi #AliFazal pic.twitter.com/zHq9zWk63a
“मुन्ना भैया शिवाय मिर्झापूर मिर्झापूर नाही. पण पंकज त्रिपाठी सर्वोत्तम अभिनेते आहेत,” अशी पोस्ट एका चाहत्याने केली आहे.
https://twitter.com/bagwan_kamran/status/1809135800832893398
‘पंचायत’च्या सचिव जींची एंट्री ‘मिर्झापूर ३’ मध्ये झाली. अली फजलने खुलासा केला होता की कालीन भैय्याच्या मृत्यूशी संबंधित काही पेपर वर्कसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत जितेंद्र कुमार दिसणार आहे. त्यानुसार, चाहते या सीरिजमध्ये जितेंद्र कुमारला पाहून खूपच आनंदी आहेत.
मिर्झापूर सीरिज मुन्ना भैय्याशिवाय मनोरंजक नाही, अशा पोस्ट चाहते सोशल मीडियावर करत आहेत.
#Mirzapur3 #Mirzapur is not much intresting without Munna bhaiya ?
— Manish singh (@Imanishsingh15) July 5, 2024
No True fan of Munna bhaiya will pass without liking this ? #MirzapurOnPrime #MirzapurS3 #PankajTripathi #AliFazal pic.twitter.com/fcsBUDzson
मिर्झापूर ३ सीरिज ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. लोक एचडीमध्ये सर्व एपिसोड डाउनलोड करून पाहत आहेत. मिर्झापूर ३ मध्ये १० एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड ४५ मिनिटांचा आहे.
‘मिर्झापूर ३’ मध्ये मुन्ना भैयाचे पात्र दाखवण्यात आलेले नाही. आधीच्या दोन सीझनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मुन्ना भैयाची प्रेक्षकांना या सीझनमध्ये आठवण आली आहे.
मुन्ना भैया के बिना मिर्जापुर खाली-खाली सा लगेगा लेकिन पंकज त्रिपाठी की एक्टिंग का भी डंका बजता है
— SanjuGoyal01 (@SanjuGoyel) July 5, 2024
गज़ब भौकाल है रे बाबा??#MirzapurOnPrime #MirzapurS3#Mirzapur3 https://t.co/9J9OnCojjh pic.twitter.com/er1BCJpX4d
रिचा चड्ढाने पती अली फजलच्या दमदार अभिनयाचं कौतुक करत त्याची चाहती असल्याचं म्हटलं आहे.
प्राइम व्हिडीओने इन्स्टाग्रामवर मिर्झापूर ३ चा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे.
ही बहुप्रतिक्षीत सीरिज पाहिल्यावर प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
बेटा तो बाबूजी का ही है
— abhishek giri (@Abhishekgiri220) July 5, 2024
Mirzapur Season 3 गजब भौकाल है रे बाबा
कंट्रोल, पॉवर, इज्जत ?
#MirzapurOnPrime #MirzapurS3#Mirzapur3
https://t.co/kMSWFdrkjX pic.twitter.com/kS7144qk7J