एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! कोण असेल सूर्याच्या घरात अचानक आलेली ही बाई…?

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Navri Mile Hitlarla: मन्या पोहोचला लीलाच्या घरी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”

Shakti Kapoor: काय म्हणाले शक्ती कपूर? घ्या जाणून…

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरचं खास मैत्रिणीबरोबर सुंदर नृत्य सादरीकरण पाहा…

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी

प्राइम व्हिडीओवर बॉलीवूडचे हे गाजलेले सिनेमे उपलब्ध असून यात सदाबहार विनोदी सिनेमांचा अनुभव घेता येईल.

shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”

Shashank Shende : मराठी चित्रपटसृष्टीबद्दल अभिनेते शशांक शेंडे यांनी मांडलं स्पष्ट, नेमकं काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊयात…

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…

‘स्टार प्रवाह’च्या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेत झळकणार ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री, पाहा नवीन प्रोमो

Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो

Shiva : आशूचे कुटुंब संकटात असतानाच शिवाची आई तिच्याकडून वचन मागणार; ‘शिवा’ मालिकेत पुढे काय होणार?

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा मजेशीर व्हिडीओ पाहून प्राजक्ता माळी म्हणाली, “असंच पाहिजे”

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

‘देवमाणूस’ सिनेमाची घोषणा झाली असून हा चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या