scorecardresearch

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Yashashri Masurkar On her Break Up
“मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात होते”, मराठमोळ्या अभिनेत्रीचे वक्तव्य; म्हणाली, “जेव्हा त्याने वेगळं होण्याचा निर्णय…”

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर झालं ब्रेकअप, लग्न करायचं नाही, पण आदर्श जोडीदाराच्या शोधात आहे अभिनेत्री

Maharashtrachi Hasyajatra fame rohit mane wife take special ukhana video goes viral
Video: “…एकदा येऊन तर बघा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला खास उखाणा; व्हिडीओ झाला व्हायरल

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सावत्याच्या बायकोचा खास उखाणा

rutuja bagve
“नायिका होण्याचे स्वप्न…” मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित होताच ऋतुजा बागवेने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली…

ऋतुजा बागवे मुख्य अभिनेत्रीच्या रुपात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला

rati agnihotri
9 Photos
अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असताना केलं लग्न, तब्बल ३० वर्षे सहन केला पतीचा अत्याचार अन् २०१५ मध्ये…

अभिनेत्रीने करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली, त्यानंतर १९८१ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने बिझनेसमन अनिल विरवानीशी लग्न…

premachi goshta fame tejashri pradhan shout on raj hanchanale for this reason
तेजश्री प्रधान ‘या’ दोन गोष्टींमुळे ओरडत असते राज हंचनाळेला, म्हणाली, “मी…”

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ओरडण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाली, “…यासाठी मी आग्रही असते”

here is the quiz about popular koffee with karan chat show
Quiz: ‘कॉफी विथ करण’च्या या धमाकेदार क्विजमध्ये सहभागी व्हा अन् पाहा तुम्हाला या शोबद्दल नेमकी किती माहिती आहे?

‘कॉफी विथ करण’ शोचे चाहते आहात? तर हा खेळ नक्की खेळा…

amruta fadke
‘ठिपक्यांची रांगोळी’फेम अभिनेत्रीच्या आईने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; फोटो शेअर करत म्हणाली, “या वयात हा निर्णय घ्यायला…”

सिद्धार्थ चांदेकरच्या आईनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईने केलं दुसऱ्यांदा लग्न

"पोलीस, एसपी ते महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष", अभिनेते मिलिंद गवळींची वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट
“पोलीस, एसपी ते महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष”, अभिनेते मिलिंद गवळींची वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट

अभिनेते मिलिंद गवळी यांनी वडिलांचा सांगितला खास किस्सा

Triptii Dimri parents on her intimate scenes in Animal
“तू असे सीन करायला नको होते…”, ‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट दृश्यांवर तृप्ती डिमरीच्या पालकांची प्रतिक्रिया; म्हणाली, “ते माझ्याशी…”

‘अ‍ॅनिमल’मधील इंटिमेट सीन पाहून पालकांनी कशी प्रतिक्रिया दिली? तृप्ती डिमरी म्हणाली…

Bobby Deol Mansi Taxak
“बॉबीच्या पात्राने माझ्यावर…”, ‘अ‍ॅनिमल’मधील बलात्काराच्या दृश्याचं अभिनेत्रीने केलं समर्थन; म्हणाली, “हा सीन खूपच…”

“हा सीन बॉबी देओलने साकारलेल्या अबरारच्या पात्राची…”, मानसी तक्षकचे वक्तव्य चर्चेत

panchayat3
Panchayat 3: अखेर प्रतीक्षा संपली! ‘पंचायत ३’चा फर्स्ट लूक समोर, सचिवजी व बनराकस यांचा अतरंगी अवतार समोर

या सीरिजचा दूसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच भावुक करून गेला, तेव्हापासूनच याच्या पूढील सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत

zoya-akhtar
“माझ्या पैशाने मी काय करायचं हे सांगणारे तुम्ही कोण?” इंडस्ट्रीतील नेपोटीजमबद्दल झोया अख्तर स्पष्टच बोलली

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान झोयाने नेपोटीजमवरुन सुरू असलेल्या चर्चेला आणि वादाला उत्तर दिलं आहे

संबंधित बातम्या

मराठी कथा ×