संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2015 रोजी प्रकाशित
नवरदेव शाहिदचे दिल्लीला प्रयाण
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरच्या लग्नाची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. लवकरच शाहिद आणि मिरा राजपूत लग्नबंधनात अडकणार आहेत.

First published on: 06-07-2015 at 05:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor wedding groom leaves for delhi set for sangeet tonight