आज शाहारूख आणि दीपिकाच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहीत शेट्टी पहिल्यांदाच शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर काम करत आहे. या चित्रपटाद्वारे शाहारूख पुन्हा एकदा रोमॅन्टीक भूमिकेकडे वळाला आहे. या चित्रपटात दक्षिण भारतीय तडका दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरूख आणि दीपिकाच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चा ट्रेलर पहा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srk and deepika launch chennai express trailer