scorecardresearch

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
animal-box-office-collection
‘जवान’ व ‘गदर २’ला मागे टाकत रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; जगभरात कमावले ‘इतके’ कोटी

‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ८ रेटिंग मिळाले…

bollywood popular actor Shah Rukh Khan patiently waits for police verification at Mumbai airport video goes viral
Video: मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाने शाहरुख खानला अडवलं अन् मग…; बादशाहच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष

बॉलीवूडच्या किंग खानबरोबर मुंबई विमानतळावर नक्की काय घडलं? पाहा…

shahrukhkhan-dear-zindagi
“ती व्यक्तिरेखा अगदी शाहरुखसारखीच…” ‘डीयर जिंदगी’मधील किंग खानच्या भूमिकेबद्दल गौरी शिंदेचा खुलासा

२०१६ साली आलेल्या ‘डियर जिंदगी’ची निर्मिती शाहरुखच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ने केली होती

2o Years of Kal Ho Naa Ho Unknown Facts in Marathi
‘कल हो ना हो’ची २० वर्ष : शाहरुख खानसाठी वेगळा क्लायमॅक्स ते तेलुगू रिमेक! वाचा चित्रपटाबद्दलचे काही रंजक किस्से

Kal Ho Naa Ho 2o Years Completed : प्रेम, मैत्री आणि जगण्याचा आनंद घ्यायला शिकवणारा ‘कल हो ना हो’ चित्रपट…

rani-mukerji-kabhi-alvida-na-kehna
“यामुळे बरेच घटस्फोट झाले…” ‘कभी अलविदा ना केहना’बद्दल राणी मुखर्जीचं मोठं विधान; म्हणाली, “स्त्रियांच्या इच्छा…”

शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

abhijeet-bhattacharya
“शाहरुख तुमचा वापर करून घेतो अन्…” किंग खानबद्दल अभिजीत भट्टाचार्यचं विधान चर्चेत

‘अंजाम’, ‘डीडीएलजे’, ‘यस बॉस’, ‘बादशाह’, ‘मै हूं ना’, ‘बिल्लू’सारख्या शाहरुखच्या कित्येक चित्रपटांमध्ये अभिजीतने शाहरुखसाठी आवाज दिला व ती गाणी चांगलीच…

jawan-vijay-sethupati-nayantthara
‘जवान’च्या दिग्दर्शकावर नयनतारा व विजय सेतुपती यांचे बरेच सीन्स वगळल्याचा आरोप; नेमकं प्रकरण जाणून घ्या

नयनताराच्या पाठोपाठ या चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेत काम करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीच्या बाबतीतही अशाच गोष्टी ऐकायला मिळत आहेत

really shahrukh khan met pm narendra modi watch video is it real or fake duplicate of shahrukh khan and modi
VIDEO : शाहरुख खान मोदींना भेटला? तुमचा भास की आणखी काही, व्हिडीओ नीट पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्हाला शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी एकत्र दिसत आहे. तुम्हाला वाटेल, यांची भेट कधी झाली? पण जेव्हा तुम्ही…

deepak-tijori-baazigar
अब्बास-मस्तान यांना सर्वप्रथम दीपक तिजोरीने ऐकवलेली ‘बाजीगर’ची कथा; शाहरुखला मुख्य भूमिकेत पाहून अभिनेता म्हणाला…

१९९३ चा शाहरुखचा सुपरहीट ‘बाजीगर’ चित्रपटात आधी दीपक तिजोरी काम करणार होता असा खुलासा नुकताच अभिनेत्याने केला आहे

shahrukh khan daughter suhana khan danced with agastya nanda on stage video viral
Video: शाहरुख खानच्या लेकीच्या डान्सने वेधलं लक्ष; अफेअरच्या चर्चेदरम्यान अगस्त्य नंदाबरोबर सुहानाचा रोमँटिक डान्स

बॉलीवूडच्या किंग खानच्या लेकीचा एकदा डान्स पाहाच…

shah-rukh-khan film dunki budget
शाहरुखच्या बहुचर्चित ‘डंकी’चे बजेट माहितेय का? चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केले ‘फक्त’ एवढे रुपये

‘डंकी’ शाहरुख खानचा गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी बजेटचा चित्रपट आहे.

bollywood actor shahrukh Khan manager pooja dadlani Career
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?

पूजा ददलानीचे शाहरुख खानच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत. गौरी आणि सुहाना खान पूजाला त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग मानतात. म्हणूनच गौरी…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×