Uorfi Javed Interview : अतरंगी फॅशन व कपड्यांमुळे चर्चेत राहणारं नाव म्हणजे उर्फी जावेद. उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे वादात अडकली, तिच्यावर प्रचंड टीका झाली व गुन्हेही दाखल झाले. अनेक राजकारण्यांबरोबर उर्फीचे वाद झाले. नंतर याच उर्फीची वेब सीरिज आली. आता तर तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी बोलवणंही आलं. चौकटी मोडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदशी खास संवाद साधलाय सुविर सरन यांनी. पाहा तिची लाइव्ह मुलाखत…
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2025 रोजी प्रकाशित
चौकटी मोडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदशी खास संवाद
Uorfi Javed Interview : अतरंगी फॅशनने वादात अडकून ओळख निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदची Live मुलाखत
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:

First published on: 16-05-2025 at 20:03 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uorfi javed on breaking stereotypes owning her identity being unapologetic suvir saran hrc