एक खवचट म्हातारा दातांच्या डॉक्टराकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्याला मोठा 'आ' करायला सांगितला. डॉक्टर- हं, आणखी थोडा 'आ' करा. म्हातारा- तुम्ही तोंडात बसून दात काढणार असाल तरी हरकत नाही... पायातली चप्पल तेवढी काढा ! [ie_dailymotion id=x7g1ce7]