रामभाऊ डॉक्टरांकडे जातात आणि विचारतात, "ढेरी कमी करायचा काही उपाय आहे का?" डॉक्टर : लाँग टर्म सांगू की इन्सटंट... रामभाऊ : इन्सटंट... डॉक्टर शांतपणे सांगतात, "फोटो फक्त छातीपर्यंतच काढा."