मन्या : बाबा तुम्ही अंधारात लिहू शकता का?

बाबा : हो लिहू शकतो. तुला काय लिहून हवंय?

मन्या : रिपोर्ट कार्डवर तुमची सही हवी आहे.