बायको : आहो, ऐकलंत का! दोन किलो मटार घेऊना? नवरा : हां! घे! ठीक आहे. बायको : परवानगी मागत नाहिये, विचारतेय... एवढे सोलू शकाल? ...की कमी करू?