नवरा : उपम्याला परत मीठ जास्त झालंय. इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही? बायको : मी म्हणते नसेल झाली हाताला सवय पण इतक्या वर्षात जिभेला सवय व्हायला काय हरकत होती?