लोकसत्ता टीम

सर्जक विज्ञानव्रती!
डॉ. नारळीकरांच्या संशोधकीय कार्याचे आणि त्यांच्या ‘विज्ञानलेखक’ असण्याचे मर्म उलगडून सांगणारा लेख..

दखल : प्रेरक व्यक्तिचित्रे
पंचवीसेक वर्षांच्या वाटचालीत ‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक-लेखक भानू काळे यांना ज्या महनीय व्यक्तींचा सहवास लाभला त्यांची ओळख म्हणजे ‘पोर्टफोलिओ’ हे पुस्तक होय.

अमेरिकन कुटुंबातील चार पिढ्या भारतीय खाद्यपदार्थांच्या प्रेमात
भारत आणि भारतीय खाद्यपदार्थांच्या प्रेमापोटी याविषयीच्या व्हिडिओंची निर्मिती करतात.

उत्सव विशेष : सण-उत्सव कशासाठी?
आपले सारे सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत.

आकर्षक Maruti Suzuki Dzire दाखल
आता ही कार ‘स्विफ्ट डिझायर’ नव्हे तर नुसत्या ‘डिझायर’ नावाने ओळखली जाईल.

जल्लोष : …येथे सृजन फुलते
िहदी बॅण्डसाठी जुन्या िहदी गाण्यांना नवा स्वरसाज चढवण्याचं शिवधनुष्य स्पर्धकांनी पेललं होतं.
नियोजनाचा अभाव आणि प्रभाव!
‘नियोजनाचाच दुष्काळ’ या विषयाला वाहिलेले लेख आणि ‘मथितार्थ’ वाचले.

‘टाफेटा’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘टाफेटा’ या हटके शीर्षकाप्रमाणे या चित्रपटाची कथा ही वेगळ्या धाटणीची आहे.

टु फाइंड कॉमन ग्राऊंड
विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.

फ्लॅशबॅक : ‘नाना’गिरी…
नानाने आपल्या बुध्दिला, मनाला आणि दृष्टिकोनाला पटेल आणि रुचेल असा ‘प्रहार’ केला.
आम्हाला लोक विचारायचे, डॉक्टर असूनही तुम्हाला दोन्ही मुलीच?
लेखकाच्या गावी म्हणजे उस्मानाबादला मीसुद्धा १५ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत होते.

व्हायरल व्हिडिओ : ‘मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह जॉब्ज’… राहुलबाबांची मुक्ताफळे!
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनले आहेत.

मी साकारतो राम रहीमची व्यक्तिरेखा, बघतो कोण अटक करतंय – ऋषि कपूर
ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी विनोदी कलाकार किकू शारदाची पाठराखण केली…
पॅन केकच्या निमित्ताने…
दि. ८ जानेवारीच्या ‘लोकप्रभा’च्या अंकातला तेजश्री प्रधान यांचा ‘पॅन केक’ हा लेख आवडला.

मद्यपी तरुणाची वृद्ध दाम्पत्याला मारहाण, कॅमेऱ्यात झाला कैद!
मद्यपान केलेल्या तरुणाने एका वयोवृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात शिरून मारहाण केली.

मधुमेहींसाठी गुळापासून चॉकलेट, लवकरच बाजारात!
लवकरच मधुमेहींनादेखील स्वादिष्ट चॉकलेटचा आस्वाद घेता येणार आहे.

बाबा वेंगाची भविष्यवाणी : २०१६ मध्ये जगभर ‘ग्रेट मुस्लिम वॉर’
२०१६ मध्ये जगभर ‘ग्रेट मुस्लिम वॉर’ होणार असल्याची भविष्यवाणी २० वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

सरकारी मिठी नव्हे, गळफास!
२६ जुलै रोजी मुंबईमधील सर्वाधिक पाऊस हा १०४४ मिमी. एवढा होता, तो पडला होता तुळशी तलावाच्या परिसरात.