मालक : किती वाजले? नोकर : मला घड्याळ कळत नाही. मालक : मोठा काटा आणि छोटा काटा कुठे आहे ते घड्याळ बघून सांग. नोकर : दोन्ही काटे घड्याळातच आहेत.