मन्या सायन्सच्या तासाला वर्गात पेंगत असतो.

सायन्सचे शिक्षक : तास चालू असताना वर्गात पेंगतोस काय?

मन्या : नाही, गुरुत्वाकर्षणामुळे डोकं खाली पडतय.