टीचर : जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय.

याचा भविष्य काळ सांगा.

पिंटु : आता लाईट जातील.