पावसाळा आणि उन्हाळा यांच्यात ५०-५० फॉर्म्युला..

सहा महिने पावसाळा आणि सहा महिने उन्हाळा कार्यरत राहणार..

आणि यंदा हिवाळा बाहेरून पाठिंबा देणार..