गर्लफ्रेण्ड : काल बाबांनी मला तुझ्याबरोबर बाईकवर पाहिलं

बॉयफ्रेण्ड : मग?

गर्लफ्रेण्ड : मग काय, रिक्षेला दिलेले पैसे रात्री मागून घेतले.