डॉक्टर : आता बायकोची तब्येत कशी आहे?

नवरा : आता ठीक आहे. सकाळी भांडलीसुद्धा.