जन्या : काकू! तुमचा मुलगा एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचा सीईओ झाला. तुम्हाला कसं वाटतंय? काकू : छान वाटतंय! थोडा अजून अभ्यास केला असता, तर सरकारी नोकरी लागली असती. अजून छान वाटलं असतं!