मनी : पाऊस पडतो तेव्हा वीज का चमकते? मन्या : पाऊस पडतो तेव्हा वीज का चमकते? मनी : हं! मन्या : अगं वेडे! देव टॉर्च मारून बघतो की, कुठली जागा सुकी तर राहिली नाही ना.