गर्लफ्रेंड : आपण जे कर्म करतो, त्याचं आपल्याला फळ मिळतं.
यावर तुझा विश्वास आहे का?
बॉयफ्रेंड : हो! नक्कीच! माझी एक्स गर्लफ्रेंड…
ज्या दिवशी तिनं मला सोडलं,
त्याच्या दुसऱ्याच दिवशी
एक गाडी तिला उडवून निघून गेली.
गर्लफ्रेंड : इंस्टंट कर्मा!
बॉयफ्रेंड : हो! हो! इंस्टंट!
त्यानंतर माझी गाडी दुरुस्त व्हायला बारा दिवस लागले.
