नवरा : तुला काय झालं? तोंड पाडून बसली आहेस.
बायको : माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे चार चाकी गाडी आहे,
फक्त माझ्याकडेच नाही. मला चार चाकी गाडी हवी आहे.
नवरा : तुला कोणती गाडी हवी?
बायको : शिफ्ट!
नवरा : शिफ्ट?
बायको : हो!
नवरा : अगं! शिफ्ट नसतं, स्विफ्ट नाव आहे.
अधी बोलायला शिक.
बायको : असं! बीएमडब्लू बोलता येत, मग घेऊन द्याल का?