नवरा : लग्ननाच्या इतक्या वर्षांनंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की,

तुझी चॉइस नेहमी चांगली असते.

बायको : नशीब माझं! तुम्हाला कळलं की, माझी चॉइस नेहमी चांगली असते

आणि…

तुमची नेहमी खराब.

नवरा : अगदी बरोबर बोललीस! अगदी बरोबर!