बायको : ऐका ना! तुम्ही गोव्याला चालला आहात,

तर मला का बरोबर घेऊन जात नाही?

नवरा : अगं वेडे! होटेलात जातांना कोणी 

टिफिन थेडी बरोबर घेऊन जातं.