जर नवरा लोणचं मागत असेल, तर बायकोला समजायला हवं, की भाजी चांगली झाली नाही. पण… बायकोला वाईट वाटून घ्यायची गरज नाही. खर तर तिला आनंद व्हायला हवा. भाजी चांगली झाली नाही, हे सांगायची नवऱ्यात हिंमत नाही.