मन्या : लाज वाटत नाही? 

रस्त्यावर बसून भीक मागतो आहेस.

भिकारी : आता तुमच्या १० रुपयांसाठी, 

मी काय ऑफिस उघडून बसू का?