मॅनेजर : किती शिकला आहेस?

मन्या : बारावी पास आहे.

मॅनेजर : हिस्ट्री विषयी काही माहिती आहे?

मन्या : नाही! मी हिस्ट्री डिलीट करतो.