मन्या : आरे आली, जेवण करून आलीस ना? मनी : नाही, आज फास्ट होता माझा. मन्या : उद्या स्लो आहे का मग? मनी : म्हणून मी तुला भेटायला येत नाही.