scorecardresearch

विनोद तावडे

विनोद तावडे हे भाजपाचे नेते आहेत. विनोद तावडे यांचा जन्‍म २० जुलै १९६३ मध्‍ये मुंबईत झाला. विनोद तावडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. २००२ मध्ये विनोद तावडे विधानपरिषदेवर आमदार झाले. २०११ ते २०१४ यादरम्यान विनोद तावडे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते होते. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांची तीन टर्म निवड झाली होती. २०१४ साली बोरीवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री असताना त्यांच्‍या मंत्रिमंडळात विनोद तावडे हे शिक्षणमंत्री होते. २०१९ साली विनोद तावडे यांना विधानसभेचं टिकीट नाकारण्यात आलं होतं. सध्या विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंग यांच्यानंतर आता विनोद तावडे यांना भाजपात प्रमुख स्थान मानलं जातं.


Read More
BJP Gen Z Committee | Smriti Irani | Vinod Tawde | Nitin Nabin BJP Youth Outreach
जेन झीशी संवादासाठी भाजपची विशेष समिती; स्मृती इराणी, विनोद तावडे यांचा समावेश

देशातील तरुण, विशेषत: ‘जेन झी’शी थेट संवाद वाढविण्यासाठी भाजपने विशेष समिती स्थापन केली आहे.

BJP Gen Z Outreach Team Nitin Nabin Smriti Irani Vinod Tawde | BJP Youth Engagement Campaign 2026 | भाजप जन झेड टीम स्मृती इराणी विनोद तावडे | भाजप तरुण मतदार संपर्क मोहीम नितीन नवीन
भाजपाची तरुण मतदारांसाठी नवी रणनीती! जेन झी मोहिमेसाठी स्मृती इराणी, विनोद तावडेंकडे मोठी जबाबदारी

BJP Gen Z Outreach Team formed by party : आगामी निवडणुकांचा विचार करता भारतीय जनता पक्षाने नव्या पिढीतील म्हणजेच ‘जेन…

Vinod Tawade News
उत्तर प्रदेश निवडणुकांची जबाबदारी विनोद तावडेंवर, भाजपाची गुजरात आणि पंजाबसाठीचीही रणनीती ठरली

उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढील वर्षी पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने विनोद तावडेंना प्रभारी करण्यात आलं आहे.

BJP New National Executive Smriti Irani Comeback | Vinod Tawde BJP General Secretary Latest News | भाजप नवी राष्ट्रीय कार्यकारिणी स्मृती इराणी | विनोद तावडे भाजप राष्ट्रीय सरचिटणीस
१३ उपाध्यक्षांसह भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर! विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, स्मृती इराणींचं कमबॅक; राज्यातून ५ जणांना संधी! वाचा ठळक वैशिष्ट्ये

भाजपाच्या संघटनरचनेत मोठा फेरबदल: स्मृती इराणी आणि राम माधव यांचे पुनरागमन; अमित मालवीय यांची गच्छंती; वाचा नव्या कार्यकारिणीची ठळक वैशिष्ट्ये

Vinod Tawde Rajya Sabha MP Delhi | Amit Shah Parliament Session Political News | New Parliament Building Rain Water Leak | Yogi Adityanath Anandiben Patel Gorakhpur Controversy
चांदनी चौकातून : विनोद तावडेंची ‘नवी इनिंग’ प्रीमियम स्टोरी

भाजपचे नेते विनोद तावडेंची खासदार म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे. भाजपमध्ये त्यांनी संघटनात्मक कौशल्य दाखवलं आहे. मोदी-शहा दोघेही तावडेंवर…

Eknath Khadse BJP entry latest news updates | Vinod Tawde meets Eknath Khadse in Mumbai | एकनाथ खडसे भाजप प्रवेश चर्चा | विनोद तावडे आणि एकनाथ खडसे भेट राजकीय समीकरणे
Eknath Khadse Vinod Tawde Meeting: एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चांना उधाण

एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वेग घेतला आहे.

Supriya Sule and Vinod Tawde
शरद पवारांचा पक्ष महायुतीत जाणार का? विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या; “मी २१ वेळा विनोद तावडेंना भेटले”

जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट झाल्याची माहिती माझ्याकडे नाही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Vinod Tawde on Mamata Banerjee
“बंगालमध्ये आता ‘दीदीगिरी’ चालणार नाही”; भाजपाच्या विजयानंतर विनोद तावडेंचा ममता बॅनर्जींना इशारा

‘आता पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीगिरी’ चालणार नाही’, असं म्हणत विनोद तावडे यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.

Vinod Tawde BJP National General Secretary | BJP Mission UP 2027 Strategy | Vinod Tawde Bihar Success Story | Uttar Pradesh Assembly Election BJP Campaign
बिहारनंतर विनोद तावडेंचा मोर्चा उत्तर प्रदेशकडे प्रीमियम स्टोरी

२०२७ मधील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे तावडेंकडे पक्षसंघटनेची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

maharshtra candidates rajyasabha
राज्यसभेवर भाजपाकडून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना उमेदवारी अन् नव्या चेहऱ्यांनाही संधी; काय आहे भाजपाची रणनीती?

BJP candidates Rajyasabha भाजपाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्रातून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरसेविका माया…

Rajya Sabha candidates Vinod Tawde
Vinod Tawde : भाजपाने आमदारकीचं तिकीट नाकारलेले विनोद तावडे आता राज्यसभेवर जाणार, सात वर्षांत कसं केलं कमबॅक?

२०१९ साली विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर जवळपास सात वर्ष संघटनेत काम आणि आता थेट राज्यसभेची उमेदवारी, या दरम्यानचा विनोद तावडेंचा राजकीय…

BJP Rajya Sabha Candidates Maharashtra | रामराव वडकुते विनोद तावडे रामदास आठवले राज्यसभा उमेदवारी
भाजपमध्ये आयारामांना संधी देण्याची परंपरा कायम; मराठा, दलित, आदिवासी, धनगर जातींचे साधले समीकरण

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये रामराव वडकुते यांच्या रूपाने पुन्हा एकदा ‘आयारामां’ना झुकते माप दिले आहे.…

संबंधित बातम्या