मन्या कापडाच्या दुकानात जातो… मन्या : शर्टासाठी एक कापड दाखव. सेल्समॅन : प्लेनमध्ये दाखवू का? मन्या : नको हेलिकॉप्टरमध्ये दाखव.