मन्या : आई! ऐक ना! तुला एक प्रश्न विचारू? आई : विचार! मन्या : आजोबांच्या डोक्यावर केस का नाहीत? आई : कारण ते नेहमी खरं बोलतात. मन्या : तरीच विचार करत होतो… तुझ्या डोक्यावर एवढे लांब केस कसे?