मन्याचे विचार…

विचार करतोय मित्रांचे पैसे परत करतो,

पण नतंर ते मला विसरतील…

म्हणून पैसे परतच करायला नकोत.